Chiukau

Latest Release

Top Songs

About Chiukau

In the artist’s words: Describe one of your earliest musical memories in detail. ‘ये रे ये रे पावसा’ आठवतंय? ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’ किंवा ‘खबडक खबडक घोडोबा’ ही गाणी आठवतायेत? ह्या प्रश्नांची उत्तर नक्कीच हो असेल, बरोबर? लहानपणी ऐकलेली ही आणि अशी कित्येक बालगीतं आजही आपल्या मनात घर करुन बसली आहेत. हीच तर गंमत आहे बालगीतांची!

GENRE
Children's Music